सुविचार

 सुविचार संग्रह


विनोदकुमार महाजन


१ ) सत्पुरूषांचा मार , सत्पुरूषांच्या शिव्या हे आपले संपूर्ण आयुष्य बदलवण्यासाठीची नवसंजीवनी असते.फक्त आपल्याकडे तशी जनर हवी...

जय गजानन महाराज की 


२ ) जहाँ हिंदू संस्कृती उध्वस्त , जमीनदोस्त की गई है वहाॅं फिरसे हिंदू संस्कृती और मठ मंदिर निर्माण होंगे ! आरतीयों की मंगल ध्वनी फिरसे वहाॅं सुनाई देगी !


३ ) धरती पर प्रेम वगैरे सबकुछ झूठ है ! यहाँ पैसा ही भगवान है और उसीका ही बोलबाला है !


४ ) आपल्या लेकराला काय हवं आहे ते आपल्या आईला चांगलंच माहित असतं.तीला कांहीच मागावं लागत नाही.न मागताच ती सर्व कांहीं देते.कारण ती आपली आई असते.

कोल्हापूर निवासीनी माता महालक्ष्मी की जय.



५ ) माणसातला देव ज्याला कळत नाही त्याला खरा देव काय कळणार ??


६ ) पैशाने मिळणारे प्रेम आणि पैशावर मिळणारी नाती ही तकलादू असतात.पण ईश्वरी प्रेम हे निरंतर , चिरंतन व जन्मोजन्मी टिकणारे असते.म्हणूनच ईश्वराशी एकरूप झालेल्या माणसावर प्रेम करा.


७ ) दुस-यांच्या दु:खात , संकटात आधार देणे ही संस्कृती आहे तर इतरांच्या दु:खात यातना देणे ही विकृती आहे.मग ? जागोजागी ? बहुसंख्येने विकृत झालेल्या समाजात राहण्यापेक्षा आणी त्यांच्या कल्याणासाठी सतत धडपडण्यापेक्षा मौन , एकांत राहून ईश्वराशी अनुसंधान साधणे केंव्हाही चांगले.


हरी ओम्

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

सोनारीचा काळभैरवनाथ