रेकॉर्ड ब्रेक गाण्यासाठी

 रेकॉर्ड ब्रेक गाण्यासाठी


मोदीजी वरती आपल्याला एक सुपर हिट गाणे रिलीज करायचे आहे.गीतरचना,गायन मी स्वतः करणार आहे.

गाण्याचा ट्रैक आपल्याला पाहिजे तसा बनवायचा आहे.त्यामध्ये विविध वाद्यांचा,जसे की,ढोल - नगारा - ढोलकी - बासरी - शहनाई - गिटार इत्यादि वाद्यांचा उपयोग करून गाणे जास्तीत जास्त लोकप्रिय बनवायचे आहे.व जास्तीत जास्त जल्लोष पूर्ण बनवायचे आहे.


गाण्याचे शुटिंग इनडोर होणार असून,तीन स्पेशल कैमरा द्वारे शुटिंग करायचे आहे.

जमले तर मेल - फिमेल सिंगर चे एकत्र गाणे घ्यायचे आहे.व कांही भाग कोरस मध्ये घ्यायचा आहे.


सहगायक क्लासीकल गायकच असावा,अशी आवश्यकता नाही. रेकाँर्डिंग चे वेळी गायकाचा आवाज व्यवस्थित यावा,एवढीच अपेक्षा आहे.

गरज लागली तर आऊटडोअर शुटिंग घ्यायचे आहे.

स्पेशल साउंड इफेक्ट, स्पेशल लाईट इफेक्ट, मागील पडद्यावरील, चलतचित्रासाठी, विशेष बैकग्राउंड बनवून गाणे जास्तीत जास्त लोकप्रिय बनवायचे आहे.

गरज लागली तर एक्स्ट्रा इंस्ट्रुमेंट वादक घ्यायचे आहेत.


सुरूवातीला यु ट्यूब वरून, दहा कोटी लोकांपर्यंत ,त्यांच्या मोबाईलमध्ये गाणे जावे अशी अपेक्षा आहे.

विविध जाहिरात कंपन्याद्वारे गाण्याची जाहिरात करून लोकप्रियता वाढवायची आहे.


२०२४ लोकसभा निवडणुकीत मोदिजींना भरभरून यश मिळावे म्हणून हे गाणे जास्तीत जास्त लोकप्रिय करायचे आहे.


एक गाणे सुपारहिट झाले तर आणखी तीन चार गाणी बनवायची आहेत.


हिंदुराष्ट्र निर्मिती व इस्कॉन चे विशेष आध्यात्मिक, वैश्विक कार्य यासंबंधी देखील, संबंधीतांच्या विशेष परवानग्या घेऊन गाणी बनवायची आहेत.


सद्या फक्त हिंदीमध्ये गाणे रिलीज करायचे आहे.भविष्यात गरज लागली तर सर्व भारतीय भाषेंमध्ये अथवा जागतिक पातळीवर, अनेक भाषेमध्ये गाणे बनवायचे आहे,अथवा डबिंग करायचे आहे.


एका गाण्यासाठीचा शुटिंग, रेकार्डींग,ट्रैक बनवणे, वादक इत्यादी चा खर्च अंदाजे साठ ते सत्तर हजार अपेक्षित आहे.त्यामध्ये कमीजास्त होऊ शकते.


गाण्यासाठी कोणाला आवड,इच्छा असल्यास संपर्क करावा.फक्त ओळखीचेच सदस्य घेणे अपेक्षित आहे.


ही गाणी संबंधित व्यक्तीला राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष ओळख व लोकप्रियता मिळवून देतील अशी अपेक्षा आहे.


यासंदर्भात एखाद्याला आवड असल्यास माझ्या व्हाटसअप वर संपर्क करावा.


हरी ओम्

अंतरराष्ट्रीय पत्रकार,

विनोदकुमार महाजन.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र