माझी आई

 अखेर माझी आई

मला सापडलीच

मला स्वप्नात येऊन

किती मंजूळ भाषेत

माझ्या कानात बोलली

" कशाला रडतोस ?

कशाला काळजी करतोस ?

कशाला चींता करतोस ?

मी आता तुझ्या घरी

रहायला आली आहे ! "

आई तुला कोटी दंडवत


      तुझंच लेकरू

                     विनोद

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र