आई
आई आई आई
आई मी वर असं येऊ ?
वर कसं येऊ ?
सांग ना गं आई ?
आईची अगाध ममता , प्रेम ,करूणा , वात्सल्य याचे वर्णन कसे करावे ?
पशू , पक्षी , प्राणी यांची आई आपल्या लेकरावर किती निस्सिम , निर्वाज्य , निरपेक्ष , पवित्र ईश्वरी प्रेम करते याचं हे जबरदस्त उदाहरण आहे.
जबरदस्त विडिओ जरूर पहा.
विनोदकुमार महाजन
हा व्हिडिओ नॅशनल जिओग्राफिक चॅनल वर प्रकाशित झाला होता,ज्या व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक केलं आहे आणि उत्कृष्ट चित्रीकरणाचं लाखो मिलियन डॉलरचं बक्षिस सुध्दा या व्हिडिओला मिळालं आहे,जगात अशक्य काहीही नाही,फक्त तुमची इच्छाशक्ती दुर्दम्य हवी...कृपया हा 5 मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण पहा. 👏👏👌👌
Comments
Post a Comment