ईश्वरी प्रेम
*विनोदकुमार महाजन*
प्रेम हे शुद्ध असतं , पवित्र निष्पाप निरागस निरपेक्ष असतं.गुलाबाच्या पाकळ्या सारखं कोमल असतं.त्यात निरंतर ओढ असते.ते धन वैभवाच्या पलिकडचं असतं.त्यात मान अपमान यांना थारा नसतो.असं प्रेम भगवंताला आवडतं.
करून तर बघा खरं प्रेम...अगदी राधाकृष्णा सारखं.
🩷🩷🌹🌹
Comments
Post a Comment