हेकेखोर
हेकेखोर तर्कटी हटवादी माणसं दुर्योधनासारखी असतात.त्यांना कितीही समजावलं तरी उपयोग होत नाही.
स्वतः बरोबर दुसऱ्याचाही सर्वनाश करणारच अशी माणसं.अहो दुर्योधनापुढे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णानेही हात टेकले तीथे आपण कोण ??
*विनोदकुमार महाजन*

Comments
Post a Comment