दादा कोंडके
दादा कोंडके एकटे का जगले ? " एकटा जीव सदाशिव " हा त्यांचा सिनेमा काय दर्शवितो ? करोंडोंची संपत्ती असुनही एकटे का जगले ?
" चल रं वाघ्या रडू नको , पाया कुनाच्या पडू नको , अन् दुनिया सारी जरी उलटली न् मला कधी रं सोडू नको..." असं दुःखी गाणं ते का म्हणाले ? त्यांचा कुणावरच विश्वास राहीला नव्हता ? जगात कोणी कोणाचं नाही ? हे सत्य त्यांना उलगडलं होतं ? तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा...
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment