फाफट पसारा
सृष्टीचा हा फापट पसारा कशाला रे निर्मीला रे भगवंता ?
साप , विंच्यासारखे विषारी प्राणी ? वाघ , सिंहासारखे हिंस्त्र , क्रूर प्राणी ? अदृश्य भूत खेत ? मानसातले क्रूर अत्याचारी हैवान , सैतान ? आणि सगळ्या पेक्षा भयानक मनुष्य प्राणी ? तुला कांहीं उद्योग धंदा नव्हता का रे ?
सृष्टी चक्र बनवलसं आणि ते चालवण्याचे अदृश्य खेळ खेळत बसतोस ??
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment