भलबूरं
आपल्या आयुष्यात जे जे काही चांगल वाईट झालं ते सगळंच भगवंताच्या इच्छेने? झालं आणि ? जे काही झालं ते आपल्या चांगल्या साठीच झालं.आणि ? जे काही भलबूरं होईल ते ही भगवंताच्या इच्छेनेच होईल आणि ? आपल्या चांगल्या साठीच होईल.
श्रीकृष्णार्पणमस्तु...
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment