नववर्ष ( मराठी )

 नववर्षाच्या सर्वांना अनेक शुभेच्छा


हिंदु कालगणेअनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्ष आरंभ मानला जातो.परंतु जगामध्ये एकाच वेळी सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पडावे यासाठी, जानेवारी पासुन नववर्ष कालगणना मानली जाते.संपूर्ण जगातील व्यवस्था यामुळे एकसंध करण्यासाठी ही कालगणना जगाने स्विकारली आहे.

सा.सावधान हिंदुस्थान च्या सर्व वाचक,जाहिरात दार,हितचिंतक यांना हे नववर्ष सुखाचे,समाधानाचे,ऐश्वर्यसंपन्न, आरोग्य संपन्न जावो हीच विधात्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र