सुखाचा मंत्र

 *ईश्वरी सिध्दांत* 

 *विनोदकुमार महाजन* 

🌹🌹🌹🩷

तुमचे उच्च कोटीचे चांगुलपण , तुमचे उच्च कोटीचे ईश्वरीय प्रेम याच्याशी..." त्यांना..."

कांहीही घेणंदेणं नसेल तर ? तुम्हीही त्यांच्याशी कांहीही 

" घेणंदेणं " ठेऊ नका.

तुम्ही शुद्ध प्रेम करूनही तुमचा द्वेषच केला जात असेल तर ? प्रतिशोध न घेता ते स्थान कायमचे सोडून दूर निघून जा.

व ईश्वरी सेवेत राहून ईश्वराशी एकरूप होऊन जा.

 *हाच परमोच्च सुखाचा* *मंत्र आहे.*

🩷🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ