महापूर
महापूर....
विनोदकुमार महाजन
( जीवनाच्या ) महापुरामध्ये आपले कांहीं सहप्रवासी ? विनाशकारी व प्रचंड पाण्याच्या वेगात वाहून चाललेले असतात.आपण ❓त्या प्रचंड महापूरातून ( आध्यात्मिक साधनेमुळे ) बाहेर पडतो पण ⁉️आपले सहप्रवासी ? कायम स्वरुपी त्या महापुरात वाहून जातात...???
( दृष्टांत...?? )
🤔🫣🫣🫣
Comments
Post a Comment