कपाळकरंटे
गुरुचा मार गुरूच्या शिव्या अथवा गुरूचे काठीने मारणे म्हणजे ? आपले कर्म जाळून आपले जीवन सुखी करण्याचे अमृत असते.
पण ? कपाळकरंटे , अभागी आणि कर्म दरीद्री माणसं हे समजून न घेता गुरूवरच प्रतिघात करतात.म्हणूनच गुरू पारखल्याशिवाय शिष्य स्विकारत नाहीत.
सद्गुरू आण्णा की जय
विनोदकुमार महाजन
🙏🙏🙏🌹
Comments
Post a Comment