चिमणी पिलं

 आईची वाट बघून बघून , आईच्या उबदार मायेची वाट बघून बघून , शेवटी चिमणी पिलं ? आपल्या घरट्यात तडफडून तडफडून मरून गेली...अनाथ जिवांचं असंच असतं.त्याला कुणीही वाली नसतो.आणी त्या आईची , माय माऊलीची शिकार कुणी केली असेल ? त्यावेळी आपल्या चिमण्या लेकरासाठी तिचा किती जीव तडफडला असेल ? पण नियती फार क्रूर असते.

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए