सामाजिक मानसिकता
दुनिया पारखण्यासाठी एखादा करोडपती माणूस गरीबीचे रूप घेऊन हाॅटेलात वेटरचे काम करू लागला तर ? शंभर टक्के भारतीय त्याला बघून हसतील आणी ? " लागलाय कर्माची फळं भोगायला ! " असं म्हणून त्याला हिनवतील...पण हेच परदेशात घडले तर ? तेथील लोकं त्याला आदराने व प्रेमाने सहकार्य करतील...हा फरक आहे माझ्या भारतीय समाजात आणी ? परकियांच्यात... एकीकडे टोकाची सामाजिक विकृती तर दुसरीकडे ? सामाजिक सहानुभूती...मग मला सांगा...आपला देश कसा सुधारणार ? हीन वैचारिक पातळीतून कधी बाहेर येणार...??
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment