छळवाद

 मित्रांनो 

तुमचा निष्कारण सतत मानसिक छळ करणाऱ्यांना नेहमी एवढंच म्हणा..." माणसातल्या दुष्ट विषारी सापांनो , दुष्ट दुर्योधनांनो , माझ्या विरोधात तुम्ही कितीही विष ओका...मी मरतही नाही आणि हारतही नाही...मी उत्तरोत्तर जींकतच चाललो आहे...कारण ? मला ईश्वरी वरदान लाभलेले आहे..." मग बघा जादू...तुमच्यावर जळणारे तुमचे हितशत्रू हळूहळू नामशेष होत जातील... आयडिया आवडली ना ?

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए