बोधकथा

 लक्ष्मी व अवदसेची कहाणी...

बोधकथा...

विनोदकुमार महाजन 


सात भावांच्या एकत्र कुटुंबात लक्ष्मी नांदत होती.अवदसेने एक दिवस घरात प्रवेश करायचा प्रयत्न केला.पण घरातील प्रत्येकाची सुख शांती समाधान बघून अवदसा कायमची त्या घरातून पळून गेली.

स्वयंपाक करताना भाजीत मीठ जास्त पडूनही घराची शांती कायम राहीली.

जय माता महालक्ष्मी की...🙏🙏🕉️🌹

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

गौमाता बचाओ