पती पत्नी

 जिथे पती पत्नी लक्ष्मी नारायणासारखे आनंदी समाधानी वागतात तीथे सुख शांती समाधान आनंद ऐश्वर्य नेहमीच नांदत असते पण ? दोघेही अवदसा व  दरीर्दी नारायणासारखे अशांत असमाधानी त्रासीक किरकिरे हेकेखोर तर्कटी हटवादी भांडखोर वागत असतील तर ? तिथे नेहमीच अशांती दारीद्र्य भांडणे कटकटी सतत होऊन घराची शांती बिघडते.

तसेच दोघांपैकी एकजण समजूतदार व दूसरा आक्रस्ताळ असेल तरीही त्या घरात शांती व लक्ष्मी नांदत नाही.लक्ष्मी नारायण की जय...

विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

निम करोरी बाबा

VSHYM से जुडऩे के लिए