देव आणि अजगर

 देव आणि अजगर ?

विनोदकुमार महाजन 


कधी कधी भलामोठा अजगरही देवाला गिळायचं स्वप्न बघतो आणि ? भलंमोठं अक्राळ विक्राळ रूप धारण करून खुद्द देवालाच गिळायला येतो...पण..??

😂🌞हं..हं..देव तो देवच असतो ना हो ?...अजगराला देव कधी अन् कसं गिळून टाकतो ते ? समजू ही देत नाही...देवाची रीतच न्यारी...मग मला खरं सांगा...? आजही अ - धर्म नावाचा भलामोठा अजगर देवानं बनवलेल्या ( सनातन ) धर्म नावाच्या ईश्वरी सिद्धांतालाच ? गिळायचं स्वप्न बघतोय का हो...? मग शेवटी परिणाम काय होईल ? ते ही तुम्हीच सांगा...!! जय हरी विठ्ठल...🙏🕉️🚩🩷

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

गौमाता बचाओ