दुनियादारी
लक्षात ठेवा...
दुनिया तुम्हाला कशीच जगू देणार नाही... चांगलं वागलं तरी नावंच ठेवतील आणि ? वाईट वागलं तरी ? नावंच ठेवतील.
दुनियादारी लयी विचित्र हाय...
म्हणूनच दुनियादारीचा विचार न करता ईश्वर साक्षी ठेवून नेहमी चांगले कार्य करत रहा... ईश्वर नक्कीच तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही.हरी ॐ
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment