भगवंताचं
माणसांच्या हातात काय आहे ? कांहीही नाही.जे आहे ते सगळं माझ्या भगवंताच्या हातात आहे...
आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना... देवापुढे मनुष्य प्राणी ? कठपुतळी... य: कश्चित... देवापुढं माणूस ? पालापाचोळा रं...!! मी मी... माझं माझं... तुझं कांहींच नाही रं येड्या जीवा...जे हाय ते समदंच भगवंताच...!!!
विनोदकुमार महाजन
Comments
Post a Comment