Posts

अग्नीप्रलय

 अग्नी - प्रलय से पृथ्वी को जो भी बचायेगा वह ? विष्णु का अवतार होगा !! विनोदकुमार महाजन

साँप

 इंन्सानरूपी जहरीले साँपों ने , जिनपर मैंने अपना समझकर दिव्य प्रेम किया था , फिर भी वही साँप मुझको डस गये , उन सभी साँपों का भयंदर दुर्दैव और अंत:काल नजदीक आया है ! जय श्रीकृष्ण !! विनोदकुमार महाजन

कृष्णनिती

 जगात अशीही कांही माणसं असतात की , त्यांच्यावर प्रेम करण्याच्या लायकिची ती नसतात.प्रेम केल तरी अशी माणसं घातचं करतात.आणी कितीही सहकार्य केल तरी उलट्या लाथाचं घालतात.त्यामुळे अशा सापांसारख्या दुष्ट माणसांपासून अखंड सावधान व दूरचं राहणं चांगल असतं. श्रीकृष्ण निती जीवनाचे सर्वश्रेष्ठ व उत्तुंग ज्ञान शिकवते. कृष्णप्रेमी बना. जय श्रीकृष्ण विनोदकुमार महाज

पैसा

 *सभी समस्याओं की जड है ?*   *केवल पैसा ??* ✍️ २४९५  *विनोदकुमार महाजन* 🙊💰🙊💰🙊💰 सभी समस्याओं की जड ? केवल पैसा ?? केवल मनुष्य समुह के लिए ??? गाय ,बैल , चिडिया , कुत्ता , बिल्ली , साँप , बिच्छू जैसे सभी सजीवों को क्या पैसों की जरूरत होती है ? बिडी , सिगारेट , दारू , मटका , गुटका जैसे बरबादी का जीवन जीने की जरूरत होती है ? " टेंशन हलका " करने के लिए , दारू पिने की जरूरत होती है ? मनुष्यों जैसी जरूरत होती है ? केवल मनुष्य समुह छोडकर ?

हिंदुराष्ट्र

 दिपावली पर संपूर्ण देश में खूब फटाके फूटे ! राममंदिर निर्माण पर संपूर्ण देश में हर्षोल्लास के साथ दिपावली मनायी !! और अब २४ का चुनाव जितनेपर संपूर्ण देश धूमधाम से दिपावली मनायेगा !!! हिंदुराष्ट्र आ गया साथीयों ! सदियों का सपना पूरा होगा ! हिंदुओं का दुर्देव सदा के लिए समाप्त हो गया ! मोदी है तो कुछ भी नामुमकीन नही है ! मोदी है तो सबकुछ मुमकीन है ! घर घर मोदी ! हर हर महादेव ! विनोदकुमार महाजन

सबका साथ

 सबका साथ सबका विकास और अब २४ के बाद होगा पाकिस्तान और पाकिस्तान प्रेमीयों पर जबरदस्त ? प्रतिघात !! देश बोल रहा है ? नमो नमो ! नमो नमो !! विनोदकुमार महाजन

भगवंताची बार्शी

 *बार्शीचा माझा भगवंत !!* ✍️ २४९४  *विनोदकुमार महाजन* पत्रकार 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉 बार्शी.... एक साधारण लोकसंख्या असणार ,कमी पर्जन्यमान असणारं , दुष्काळी पट्यातील तालुक्याच गांव. बार्शीची लोक पण साधी , सरळ , सगळ्यावर भरभरून प्रेम करणारी ,सगळ्यांना आधार देणारी , दुस-याच्या सुखदू:खात धावून जाणारी , सभ्य माणसं. सभ्य माणसांचा गाव म्हणजे बार्शी . बार्शीची आडत व्यापार लाईन पण मोठी. बार्शी तस विशेष प्रसिद्ध आहे ते भगवंतासाठी. इथे लक्ष्मीसह साक्षात भगवंताचे आजही वास्तव्य आहे. अशी बार्शीकरांची विशेष श्रद्धा आहे. अंबरीश राजा , दुर्वास मुनी व भगवंताची इथे विशेष कथा सांगितली जाते. अंबरीश राजाच्या रक्षणासाठी साक्षात भगवंत इथे प्रकट झाले व आजही त्यांचे इथेच वास्तव्य आहे , असे इथले लोक समजतात. माझ्या लहानपणी मी माझ्या आजोबांसह बार्शीला शिकायला होतो तेंव्हाचा तो काळ , त्या आठवणी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवाव्या अशा आहेत. साक्षात स्वर्ग माझ्याजवळ चोवीस तास नांदत होता. सगळी स्वर्गीय सुखही इथे फिकी वाटतात , एवढं छान वातावरण , छान गांव . आनंदाचे डोही , आनंद तरंग. आजही त्या बालपणाच्या आठवणी जशाच्या तशा त...