माता महालक्ष्मी, कोल्हापुर
मित्रांनो, मनुष्य जन्म दुर्मीळ आहे.त्यामध्ये आत्मतत्त्व जागृती द्वारा नराचा नारायण होणे यासाठी तपश्चर्या ही गरजेची आहे.प्रारब्ध भोग,कर्मभोग,दु:ख दैन्य यावर मात करत धर्म-अर्थ-काम-मोक्ष साधण्यासाठी ,नशीबावर मात करण्यासाठी सुध्दा मानवी जीवनामध्ये काही ईश्वरी साधना कराव्या लागतात.
मीही आजवर अशा अनेक साधना केल्या आहेत.त्यामध्ये कोल्हापुर निवासी माता महालक्ष्मी साधना ही केली आहे.
साधना पुर्ण झालेनंतर आई महालक्ष्मी ने मला सुंदर दृष्टांत दिला.
अतीशय गोड अन मंजुळ,मधुर आवाजात महालक्ष्मी मला म्हणाली,
"कशाला रडतोस?कशाला काळजी करतोस?कशाला चिंता करतोस?मी आता तुझ्या घरी रहायला आली आहे."
मित्रांनो, माझ्या गावी,माझ्या शेतात जागतिक दर्जाचे महालक्ष्मी मातेचे,प्रती कोल्हापूर दर्जाचे मंदिर निर्माण करण्याचा माझा संकल्प व मनोदय आहे.आपल्या सर्वांचे सहकार्य व प्रेम अपेक्षित आहे.
हरी ओम.
विनोदकुमार महाजन.🕉

Comments
Post a Comment