Posts

Showing posts from October, 2025

सुखी जीवन

 *सुखी जीवन का रहस्य*  ✍️ २७१६ 🕉️🕉️🕉️🩷🩷 सद्गुरू के पवित्र चरण कमलों पर अपना सब कुछ समर्पण कर दो ! ईश्वर से निरंतर निरपेक्ष प्रेम करो ! सभी पशुपक्षी,पेड पौधों से , ईश्वर के कुदरत से निरंतर प्रेम करो ! सभी पर स्वच्छ प्रेम करो ! सभी के कल्याण के लिये ईश्वर से निरंतर प्रार्थना करो ! गौमाता , तुलसीमाता , गंगामाता , गायत्रीमाता , लक्ष्मीमाता, गीतामाता, भारतमाता पर निरंतर सच्चा प्रेम करो ! सभी के सुखदुःख में भागीदार बनो ! दुख में किसी को पिडा तकलीफ मत दो ! दुख में सभी को अगर आर्थिक आधार नहीं दे सकते हो तो कम से कम उसे मानसिक आधार तो जरूर दो ! आधार के चार शब्द भी मुसिबतों में बहुत महत्वपूर्ण होते है ! और अगर इतना करनेपर भी ? किसी के द्वारा रोना पडे तो ? जानबूझकर अपमानित , प्रताडित होना पडे तो ? वह स्थान ? सदा के लिये छोड दो ! कभी भी वापिस न जाने के लिये ! यही सुखी जीवन का , आनंदी जीवन का रहस्य है ! हॅंसते रहो , जीवनभर के लिये खुशहाल , स्वस्थ , मस्त रहो !  *जय श्रीकृष्ण !!*  🩷🩷🩷🩷🩷  *विनोदकुमार महाजन*

नशीब बदल गया

 *क्या हम, हमारा नशीब* *बदल सकते है ?* ✍️लेखांक : - २७१५  *विनोदकुमार महाजन*  🕉️🕉️🕉️ क्या सचमुच में हम, हमारा नशीब बदल सकते है ? जी हाँ...हम हमारा नशीब बदल सकते है ! मगर इसका उदाहरण करोडों में शायद ना के बराबर अथवा शायद सौ करोड में से एक हो सकता है ! क्या मैंने मेरा नशीब और संपूर्ण जीवन ही बदल दिया है ? जी हाँ... बिल्कुल ! यह सौ प्रतिशत सही बात है ! बचपन से मुझे नजदिकी से देखनेवाले और मुझे जाननेवाले भी...शायद... मेरे जीवन का यह संपूर्ण परिवर्तन देखकर , द्वीधा में पड गये होंगे !? नशीब बदलने की प्रक्रिया कैसे होती है ? मार्केंडेय ऋषी इसका प्रमाण है ! वैसे तो काल , नियती साधारणतः ईश्वरी शक्तियों के अधिन होते है ! जो विधी का विधान होता है , इसी ईश्वरीय प्रक्रिया में साधारणतः ईश्वर भी हस्तक्षेप नहीं करता है ! काल और नियती भी विधी का विधान ही है ! जो विधीलीखीत घटनाएं होती है , ऐसी घटनाएं कोई भी नहीं टाल सकता है ! राम और कृष्ण का देहरूप धारण करके , धरती पर आ जाना , यह भी विधीलिखीत ही था ! जो स्वयं ईश्वर भी नहीं टाल सकता है ! भाग्य , भाग्यरेखा , नशीब, प्रारब्ध , कर्म जैसी घटना...

श्रीमंती

 *श्रीमंतीचे आनंदी जीवन*  ✍️ २७१५ 💎💰💎💰💎 श्रीमंत , गर्भश्रीमंत होऊन, मस्त, आनंदी जीवन जगावं असं सगळ्यांनाचं वाटत असतं. पण त्यासाठी नशीब जोरात असावं लागतं. आणि आई महालक्ष्मीच्या खडतर साधनेने आपले नशीब, संपूर्ण जीवन ही बदलता येते. श्रीमंतीसाठी पैसा,धन हवं. त्यासाठी आई जगदंबेची, माता महालक्ष्मीची कृपा व्हावी लागते. लक्ष्मीप्राप्ती झाली की अनायासेच धन, वैभव,ऐश्वर्य चालून येतं. राजयोग ही चालून येतात. बंगले, गाड्या,नोकर,चाकर यांची रेलचेल होते. एक सर्वसंपन्न सुखी जीवन. आणि आई जगदंबेचा दृष्टांत झाला , लक्ष्मीपती भगवंत अर्थात विष्णुचा दृष्टांत झाला की... संपूर्ण जीवनच उजळून निघते. साधारणतः  लक्ष्मी कृपा झाली की  ऐश्वर्य , श्रीमंती, वैभव यायला सुरुवात होते. हात लावील तिथे सोने व्हायला लागते. उत्तुंग यशाची शिखरे काबीज होऊ लागतात. चौफेर यशाचे रस्ते मोकळे व्हायला लागतात. पण ब-याच वेळा लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी कृपा झाली की असा मनुष्य साधारणतः जमिनीवरून हवेत उडायला लागतो. दुस-यांना तुच्छ समजायला लागतो. अशा व्यक्तिसाठी समाजात मान,मरातब,संन्मान हाच महत्वाचा भाग होऊन बसतो. भोगविल...

सुखी जीवन

 सुखाचा मार्ग : - कोणाकडे जाणं नको , येणं नको.आपण भले नी आपला ईश्वर भला नी आपले ईश्वरी कार्य भले. विनोदकुमार महाजन

भांडणारी लोकं

 *जे होते ते भगवंताचे* *इच्छेने होते...?* ✍️ २७१४ ✅❓⁉️✅✅ आपल्या कडे एक म्हण आहे, आपल्या आयुष्यात कांहीं घटना घडल्या , त्या चांगल्या असल्या अथवा वाईट असल्या तरी, साधारणतः लोकं म्हणतात की, " चला , जे कांहीं घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडले , व जे कांहीं घडले ते चांगल्या साठी  घडले! " तात्पर्य : - आपण आयुष्यात कधीही हताश , उदास न होता , प्रत्येक प्रसंगात , संकटात खंबीरपणे तोंड देऊन बाहेर पडावे. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात नेहमीच चांगल्या वाईट घटना घडत असतातच. आपण या सगळ्या घटना मागे टाकून पुन्हा आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. पण ब-याच वेळा काय होतं की , आपल्या आयुष्यात अशा कांहीं भयंकर घटना घडतात की , आपण पूर्णपणे कोसळून , उन्मळून पडतो. अशा असह्य घटनांमुळे ब-याच वेळा अनेक जणांचे आयुष्याचं पार उध्वस्त होते.तर कांही जणांना संबंधित घटना असह्य झाल्यामुळे भयंकर ताण येऊन त्याला हार्ट एटैक येतो , अन् दुर्देवाने त्यातच त्याचा अंत होतो. आपल्या आसपास अशा घटना नेहमीच घडत असतात.त्यामुळे अशा भयंकर घटना सहन करण्यासाठी सुध्दा आपली नेहमीच खंबीर मानसिक तयारी असावी लागते. आज समाज पूर...

न्याय

 आपल्या निष्कारण बदनाम्या करणारे जर, आपलेच असतील तर आपला नाईलाज होतो. ते आपल्या बदनाम्या करत फिरत असतात.पण आपण मात्र अशावेळी मौन , शांत व स्थिर असतो.आपण कुणाकडेही जाऊन , कुणाच्या बदनाम्या , कांगाळ्या कधीच करत नाही.त्यांचं त्यांचेबरोर असं समजून आपण सगळा भार ईश्वरावर सोपवून देतो.आणी निश्चींत होतो. ईश्वर ही आपल्याला नक्कीच न्याय देतो. फक्त विश्वास हवा. विनोदकुमार महाजन

मनुष्य प्राणी

 ईश्वर भेटेल , प्रेमही करेल , मार्गदर्शन करून  यशाचे रस्तेही दाखवेल... पण? मनुष्य प्राणी ? ईश्वर निर्मित मनुष्य प्राणी?? उत्तर ?? द्वेष करेल.??? विनोदकुमार महाजन

परकाया प्रवेश

 *परकाया प्रवेश* ( एक उच्च सिध्दी ) ✍️ २७१२ 🕉🕉🕉🕉🕉 परकाया प्रवेश नावाची एक सिध्दि असते. दुस-याच्या मनात , आत्म्यात प्रवेश करून त्याचे दु:ख , पिडा, यातना आपल्याला तपासता येतात. त्याचं सुखदुःख एका जागी बसुनही बघता येत. आणी त्याला अदृश्य रुपाने मानसिक आधार देऊन खंबीर ही बनवता येत. आणी वाईट वेळेशी , संकटाशी सामना करण्याची अदृश्य शक्ति त्याच्या मध्ये भरता येते. आणी अदृश्य रूपानेच असा संबंधित व्यक्ति परकाया प्रवेश करून मार्गदर्शन करणाराकडे आपोआपच आकर्षित होतो. व दोघांचे अतूट दैवीय नाते बनते. फक्त अट एकच आहे की , ज्याच्या मध्ये परकाया प्रवेश करावयाचा आहे , त्याचे मन पवित्र असावे लागते. निस्सीम ईश्वर भक्ति हा सर्वश्रेष्ठ निकष असतो. दूरचे ऐकू येणे , कोण , कुठे, काय चर्चा करतो आहे हे समजने , आपल्या विरुद्ध कोणी कांही षड्यंत्र करत असेल तर तेही समजते.व त्यावरही अदृश्य रूपाने उपाय योजना करता येते. त्यामुळे कुणाला बोलण्याची , कुणाशी संवाद साधण्याची अथवा कुणामध्ये मिसळून सुखदुःख जाणून घेण्याची गरजचं लागतं नाही. अदृश्य व्यासपीठ असते हे. ही एक उच्च कोटिची सिध्दी आहे.व सनातन धर्मामध्ये अशा अनेक ...

चमत्कार

 एक चमत्कार झाला... ( पुनर्जन्म ??) सगळं घरदार सुखी,आनंदी व्हावं, " घरात घुसलेली अवदसा " कायमची घरातुन निघून जावी म्हणून त्यानं जंगजंग पछाडले.अनेक ट्रैप त्यानं वापरले.रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण दुर्देव... त्या भयावह ट्रैपमध्ये त्यालाच अडकवलं. बदनाम,बरबाद केलं. कुणी ? कशासाठी ? तो संपला. पूर्णपणे संपला. आयुष्यातून उठला. नामशेष झाला. अस्तित्व शून्य आयुष्य बनले त्याचे. शूध्द हरपली. दिवा विझला. औदुंबराचं झाड पार वठून गेलं. निष्प्राण हाडाचा ढीग लागला. अस्तित्व संपले... आणि एक दिवस दैवी चमत्कार झाला. नव्हत्याचं होतं झालं. विझलेला दिवा पुन्हा पेटला. वठलेल्या औदुंबराला पालवी फुटली. हाडाच्या ढिगा-यातून चैतन्य फुललं. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्मला. कशासाठी ? कुणासाठी ? देव अन् दैवच जाणे हा ईश्वराचा चमत्कार कसा व का घडला.? !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! विनोदकुमार महाजन

अधिकार

 तुम्हाला जर प्रमाणापेक्षा जास्त अधीकार मिळाले  आणि त्याचा उपयोग सामाजिक समरसता निर्माण करण्याऐवजी सामाजिक विद्रोह निर्माण करण्यासाठी वापरले तर असे अधीकार लवकरच संपले जातात. विनोदकुमार महाजन

प्रिय मित्रा

 *प्रिय मित्रा , माझंही थोडं* *ऐकून घेशील का ??*  ✍️ २७१० ( कथा एका सोडून गेलेल्या ख-या मित्राची ) 🕉️🕉️🕉️🕉️🕉️ प्रिय मित्र, खरं प्रेम केलसं जीवनभरासाठी दोस्ती निभावण्याचा वादाही केलास... मूकपणे , एकही शब्द न बोलता ,सदैव खरं प्रेम व्यक्त करत गेलास.... आणि एक दिवस आयुष्यातूनच न सांगताच कायमचाच दूर निघून गेलास... नियतीपुढे तु तरी काय करणार ? मी तरी काय करणार ? पण कित्येक वर्षे झाली तरी तुझ्या आठवणी आजही ह्रदयात तशाच ताज्या आहेत. नियती फार क्रूर असते हेच खरं. प्रिय मित्रा  प्रेम ... हे ईश्वरावर करावं, त्याच्या सृष्टीवर करावं,पशुपक्षावर करावं.प्रेम हे ख-या माणसावर ही करावं. निखळ, पवित्र, निस्सीम,खरं प्रेम. आणि जगात सतत हसत खेळत प्रेमामृत वाटतं रहावं. तेच खरं प्रेम मी तुझ्यावर ही केलं.अगदी आजही तेच प्रेम माझ्या ह्रदयात आयुष्यभर जपले जाईल. कारण त्यात स्वार्थ, मोह नव्हता. आपण सदैव पवित्र आणि निरपेक्ष प्रेमामृत वाटूनही आपल्या विरूध्द कोणी जाणीवपूर्वक द्वेषाचं विषच पेरत असेल तर ? तर त्याला इलाज तरी काय...? गैरसमज ही मर्यादित असावे. अशा दुषीत वातावरणात राहून आपले आयुष्य व्यर्थ घ...

प्रतिशोध

 हमारी संस्कृती ,सभ्यता , भव्य दिव्यत्व और सत्य को छूपाकर हमारे ईश्वरीय संस्कृती को छूपानेवाले , बदनाम करनेवाले क्रूर , अत्याचारी मूगल , अंग्रेज और आजादी के बाद के सत्ता और संपत्ती के लालची हमारे ही काले अंग्रेजों को समय , नियती और ईश्वर कभी भी क्षमा नहीं करेंगे ! योग्य समय आते ही स्वयं ईश्वर , कुदरत इसका प्रतिशोध तो लेकर ही रहेगा ! जय श्रीराम !! विनोदकुमार महाजन

पती पत्नीचे प्रेम

 *पतीपत्नीचे प्रेम व सुखी* *संसाराचे रहस्य !*  ✍️ २७०९  *विनोदकुमार महाजन*  ( आंतरराष्ट्रीय पत्रकार ) 👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨 प्रेम ! पवित्र शब्द ! ईश्वराच्या ह्रदयातून निर्माण होणारे पवित्र अमृत म्हणजे प्रेम ! उच्च कोटीची आत्म्याची दिव्य अनुभूति म्हणजे प्रेम ! पावित्र्य , शुध्दता , निरागसता , निरपेक्षता ,भव्यता , दिव्यता म्हणजेच स्वर्गीय प्रेम ! जे आजच्या स्वार्थी जगात दुर्मीळ होत चालले आहे ! प्रत्येक ठिकाणी स्वार्थाच्या बाजारात पवित्र , निस्सीम प्रेम दुर्मीळ होत चालले आहे ! ईश्वरावरील प्रेम , सद्गुरू ,पशुपक्षी , निसर्ग , नात्यागोत्यातील प्रेम यात शुध्दता , सात्विकता नसेल तर असे प्रेम काय कामाचे ? पतीपत्नीमधील प्रेम हेही असेच उच्च कोटीचे असते ! त्यामुळेच पती पत्नीला लक्ष्मी नारायणाचा दर्जा दिला जातो ! पण दोघापैकी एकामध्येही असे पवित्र प्रेम नसेल तर , दूसरी बाजू आयुष्यभर एकटी पडून , कुजत राहते ! म्हणूनच पती पत्नीमधील प्रेमही असेच पवित्र असावे लागते ! दोन्ही कडूनही ! तरच तो संसार आनंददायी होतो ! पती किंवा पत्नी एकतर्फी प्रेम करत असेल तर तो संसार संसार...

नोकरी करणाऱ्या मुली

 *नोकरी करणाऱ्या मुलींचे* *वैवाहिक जीवन* *धोक्यात येत आहे* *का ?* ✍️ २७०७ 🙊🙊🙊🙊🙊 मुलिंचे स्वातंत्र्य हा लोकशाही मध्ये एक विशेष हक्क समजला जातो. आणी वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये तर मुलिंना कधिही बंधनात न ठेवता , देवीचा दर्जा देऊन , तीला सर्वोच्च स्थान दिले जाते , हे आपण जाणतोच. नवरात्रात केले जाणारे कुमारी पूजन हे त्याचेच प्रतीक आहे. आपल्या घरी मुलीचे आईवडील ही मोठ्या कोडकौतुकाने , प्रेमाने व लाडाने आपल्या मुलीचे संगोपन करतात. मुलीला प्रेमाचे प्रतिक मानतात. पण साधारणतः मुलगी सासरी गेल्यानंतर तीला तेच आईवडीलाकडील प्रेम मिळावे , अशी स्वतः मुलीची व तिच्या आईवडीलांची पण इच्छा असते. पण सासरी गेल्यानंतर मुलीला तेच प्रेम देणे तर दूरच , उलट किरकोळ गोष्टीमधूनही त्या मुलीचा अनन्वित छळ चालू होतो. आणि ती मूलगीही मग हळूहळू कोसळून पडायला लागते. आणि अशा मुलिंचे आईवडील ही. विरोध करावा तर मुलीचे आयुष्य उध्दस्त होण्याचा धोका. त्यामुळे सगळेच आयुष्यभरासाठी मुलीचा अनन्वित छळ,अन्याय, अत्याचार , उसासे सोडत सहन करत राहतात. त्यामुळे एखाद्या मुलिला चांगले सासर मिळणे हा तिच्या भाग्याचाच विषय आहे. पण अशी उ...

प्रेम

 प्यार करना आसान है  मगर उसे जीवनभर के लिए निभाना बहुत कठीण है ! चाहे वह ईश्वर से प्रेम हो , गुरू से हो , रिश्तेनातों से हो या फिर  दो प्रेमीयों का प्रेम हो !! जय राधेकृष्ण !!! विनोदकुमार महाजन

अश्रु

 जहाँ हमारे अश्रुओं का मोल शून्य हो , उस जगहपर कभी भी मत जाईये , अन्यथा जानबूझकर अपमानित किया जा सकता है !! विनोदकुमार महाजन

ईश्वर

 धन , वैभव हे नश्वर आहे. प्रेम व सत्य हेच ईश्वर आहे.आणी ईश्वर हेच अंतिम सत्य आहे. विनोदकुमार महाजन

पत्थरदिल

 पत्थर से प्रेम करने से , पत्थर से भी ईश्वर प्रकट हो सकता है ! मगर पत्थरदिल लोगों से प्रेम करने पर ? सिर्फ रोना ही पडता है !! जय हरी विठ्ठल !!! विनोदकुमार महाजन

पवित्र आत्मा

 स्वर्ग से आया हुवा देहधारी पवित्र आत्मा धरती की भयावहता और दाहकता से कैसे आनंदित रहेगा ? विनोदकुमार महाजन

संगत

 माझ्या संगतीत जो येतो तो आनंदी,सुखी ,समाधानी  होतो. दिव्य अनुभूती. विनोदकुमार महाजन

चमत्कार

 कोल्हापूरची महालक्ष्मी  ✍️ २७०६ 👏👏👏👏👏 कोल्हापूरची आई जगद् अंबा ज्याला स्वप्नात येऊन साक्षात बोलतै , काळजी करूं नको म्हणते ,त्याचे अश्रू पुसते , त्याला घरी रहायला आल्याचे वचन देते , गाईच्या रूपात येऊन स्तनपान करते , डोक्यावरून मायेने हात फिरवते , ज्याचा जन्म ही दस-याच्या नवमिचा , सिध्दीदात्रीचा आहे , अशा तिच्या लेकराला कोण हरवू शकणार ? आणी त्या घराची आश्चर्यकारक पध्दतीने भरभराट होते , अशा तिच्या लेकराला कोण हरवू शकणार ? हे थोतांड , भ्रम , भास , दिशाभूल अंधश्रद्धा नव्हे तर वास्तव आहे. एखाद्याचे संपूर्ण जीवन ही चमत्कार झाल्यासारखे आश्चर्यकारक पध्दतीने बदलून जाते , अशा अद्भूत अनुभूतीवर कोण अविश्वास दाखवणार ? ज्यावेळी माणसं भयंकर द्वेष करतात , रडवतात, नरक यातना देतात , त्याचवेळी ईश्वर मात्र आपल्यावर निस्सीम प्रेम करत असतो.आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतो. त्यामुळे संकटात अथवा एकाकी लढत असताना जीवनात हार कधिही मानू नये. ईश्वरी शक्ती सतत आपल्या सोबतच असते. तशी अनुभूती पण देत असते. म्हणून सत्याचा व ईश्वर निर्मित धर्माचा अंतिम विजय हा स्वतः ईश्वर च करत असतो. जय माँ  जय माई...

संवेदनाशून्य

 अजब गजब 🤫 दु:ख सांगीतले तर? लागला भोगायला सुख सांगीतले तर? ऐश करतो दूर रहावे तर? माणुसकी शून्य  जवळ आले तर? स्वार्थापोटी जवळ आला कितीही प्रेम केले तर? बदनामी अन् लाथाळ्या  विरोध केला तर? माजलेला  अफलातून दुनियादारी  गजब कलियुगी न्याय एकंदर काय तर? कसंच जगू द्यायचं नाही चारी बाजूने नींदा? इथे शहाणे ही पागल होतील  अन् ? पागल ही आत्महत्या करतील  इथे तग धरून सुखाने  जगायचं असेल तर? संवेदनशील नव्हे तर? संवेदनाशून्य बनावं लागतं  बधीर बनून जगावं लागतं  👆🤫🥺😭🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 विनोदकुमार महाजन

प्रेम

 एखाद्यावर प्रेम करावं ते गुणदोषांसकट करावं . असं प्रेम करूनही आपलीं कींमत शून्य असेल तर कायमचंच नातं तोडून टाकावं . विनोदकुमार महाजन

ईश्लराचे प्रेम

 उच्च कोटीची श्रध्दा, भक्ती व प्रेम असेल तर, ईश्वर आपल्याला पाहीजे ते देतोच.सतत आपल्याबरोबर ही रहातो.आपल्याशी बोलतोसुध्दा.व आपल्यावर खरे प्रेम देखील करतो.माझा अनुभव आहे. विनोदकुमार महाजन

दैदिप्यमान

 भगवन् दैदीप्यमान वैश्विक महाक्रांती अभियान के लिये और सनातन की अंतिम जीत के लिये तुरंत दैदिप्यमान यश के लिये गती दिजिए ! 🙏🙏🙏🕉️🚩

शिवशक्ती

 शक्ती बीना लडाई नहीं लडी जाती ! और जीती भी नहीं जाती ! शिव ( काळभैरवनाथ )और शक्ती ( कोल्हापूर निवासिनी माता महालक्ष्मी ) की कठोर साधना से शक्ती बढेगी ! विनोदकुमार महाजन

मोदी विरोध

 जिन्हे हिंदुत्व समाप्त करना है वह सब मोदिजी के विरूध्द खडे है !! आप खुद मोदी समर्थक है या फिर मोदी विरोधी ?? हिंदू होकर हिंदुत्व के विरूद्ध मत खडे रहो !! आस्तिन के जहरीले साँप मत बनो !! विनोदकुमार महाजन

गुरूदेव

 गुरूदेव मेरे कार्य को तुरंत गती दिजिए , चमत्कार दिखाईये ! जीवन का हर पल ईश्वरी कार्य के बिना व्यर्थ जा रहा है ! मछली जैसा तडप रहा हूं ! ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म पर मुसिबत है ! ईश्वर की गौमाताएं हरदिन काटी जा रही है !और मैं ऑंखों से देखकर भी कुछ नहीं कर पा रहा हूं ! बेचैन हूं ! तडफ रहा हूं ! सनातन धर्म के वैश्विक कार्य को तुरंत गती दिजिए ! हरी ओम् 🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन

आण्णा

 माझ्या आण्णासारखं दिव्य , पवित्र , स्वर्गीय, ईश्वरी प्रेम मी जगात कुठेही पाहिलं ,अनुभवलं नाही. आण्णा आण्णा आण्णा आण्णा प्रकट होऊन पुन्हा दर्शन द्या. जीवनात मला कांहीच नको.मला फक्त माझे आण्णाच हवेत. 🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन

मेरा परिचय

 विनोदकुमार महाजन  1 ) अंतरराष्ट्रीय पत्रकार  2 ) राष्ट्रीय मिडिया प्रभारी:- श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती आंदोलन  3) अंतरराष्ट्रीय सेक्रेटरी: - अखिल विश्व अखंड सेवा सनातन फाउंडेशन  अंतरराष्ट्रीय वेबसाईट  1) globalhinduism.in 2 ) globalhinduism.online

महाअसुरों का सर्वनाश

 *महाअसुरों का सर्वनाश ⁉*  👆✍️ २७०४  *विनोदकुमार महाजन*  👹👺👹👺👹 कानून बनाकर असुरी शक्तियों का रक्षण करनेवाले( कौन ) ⁉️ महाअसुर होते है ! आक्रमणकारी , लुटारूओं का पक्ष लेनेवाले ( कौन ) ❓ महाअसुर ! और पाकिस्तान बनाने की अनुमती देनेवाला भी ( कौन )⁉️❓ महाअसुर ! ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म पर प्रहार करने वाला भी ( कौन )⁉️ महाअसुर ! सहिष्णू , परोपकारी हिन्दुओं का समूल नाश करने का सपना देखने वाले ( कौन ) भी ⁉️ महाअसुर ! ऐसे षड्यंत्र बनानेवाले और सत्ता संपत्ती के लालच में आकर षड्यंत्र कारीयों का साथ देनेवाले हिंदू भी ( कौन)❓ महाअसूर ! असुरमुक्त भारत ! असुरमुक्त विश्व के लिये ⁉️❓ वैश्विक महाक्रांती अभियान ! चलो सनातन की ओर !! 🕉🚩🚩🚩🚩

साधना

 उच्च कोटीची साधना व उच्च कोटीचे प्रेम असेल तर : एखादी व्यक्ती हजारो किलोमीटर दूर असली तरी एक दिवस तुमच्या जवळपोहोचतेच रामकृष्णहरी  विनोदकुमार महाजन

मोहजाल

 जगन्मिथ्या ब्रम्हंसत्य !! सबकुछ मोहजाल और मायाजाल है !! ईश्वर ही अंतिम सत्य है !! बाकी सब मोहमाया का जाल है !! नर का नारायण बनकर सत्य सनातन की अंतिम जीत करना ही मानवी देह का ईश्वरी प्रायोजन है !! जय श्रीकृष्ण !! विनोदकुमार महाजन

घुसपैठिए

 हिन्दुओं के हर घर , दुकान, कार्यालय में विष्णू के वराह अवतार की फोटो लगानी है ! जहाँ वराह अवतार की फोटो दिखेगी वहीं घर , दुकान के लोगों से खरीदारी करनी है , और रिश्ते भी निभाने है ! मिशन :- घुसपैठी मुक्त भारत !! हर हर महादेव !!! विनोदकुमार महाजन