भगवंता माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना यश , किर्ती , दिर्घायुष्य , मान सन्मान , आनंद , सुख , समाधान , शांती , राज ऐश्वर्य दे. जगातील सगळ्या सज्जन लोकांचे कल्याण कर.नशीब बदल. विनोदकुमार महाजन
माणसं धनाने श्रीमंत असतात.पण मनाने नेहमीच कंगाल.म्हणूनच माणसानं धनाने गरीब असले तरी चालेल पण मनाने नेहमी श्रीमंत असावे.हीच खरी श्रीमंती विनोदकुमार महाजन
एक लडकी से मैं प्रेम करता था , वो भी मुझसे प्रेम करती थी ! हम शादी भी करना चाहते थे ! मगर वो दूसरों की हो गई ! मैं उसकी याद में जीवन भर रोता रहता हूं ! शायद हर एक के साथ अक्सर ऐसा ही होता रहता है ! नियती बडी क्रूर होती है ! विनोदकुमार महाजन
मी सगळ्यांचे फायदे करून द्यायला आलो आहे.आर्थीक फायदे , वैचारिक फायदे , आध्यात्मिक फायदे. जो माझ्या संपर्कात येतो त्याचे चारी बाजूंनी कोट कल्याण होते.अनुभव हीच खात्री. विनोदकुमार महाजन
माजलेली माणसं काही काही माणसं एवढी भयंकर उन्मत्त आणी माजलेली असतात की आपण त्यांना सरळ बोललं तरी नीट बोलतं नाहीत.नेहमी वाड्यातच शिरतात. पण अशांनाही हीसका दावणारा कुणीतरी शेरास सव्वाशेर भेटतोच की हो विनोदकुमार महाजन