सुख आणि दुःख , अमृत आणि विष जेंव्हा समसमान वाटायला लागतात तेंव्हा समजावं की तुम्ही स्थितप्रज्ञ झाला आहात आणि जगाच्या कल्याणासाठी तुमच्या देहाचे ईश्वरी प्रायोजन आहे. विनोदकुमार महाजन
हर एक क्षेत्र में अगर आप कडवी जूंझ देना चाहते है तो ? समझो आपकी जीत पक्की है...कितनी भी भयंकर विपरीत परिस्थिती हो अथवा समय प्रतिकूल हो...सभी पर विजय प्राप्त करने की तीव्र इच्छाशक्ती होगी तो ? असंभव कुछ भी नहीं है... हिंदुराष्ट्र जींदाबाद...!! विनोदकुमार महाजन
ज्या भगवंताने जन्म दिला , मृत्यू सुध्दा ज्याच्या हातात आहे , लहानाचही मोठं केलं , ज्या अद्भुत व अदृश्य ईश्वरी शक्तीने आजवर सांभाळ केला , त्या ईश्वरी शक्ती वर अतूट विश्वास असतोच.पण ? ईश्वराने निर्माण केलेल्या अल्पबुद्धी , अती स्वार्थी मनुष्य प्राण्याचा विश्वास कसा धरावा ? विनोदकुमार महाजन
सुख आणि दुःख , अमृत आणि विष जेंव्हा समसमान वाटायला लागतात तेंव्हा समजावं की तुम्ही स्थितप्रज्ञ झाला आहात आणि जगाच्या कल्याणासाठी तुमच्या देहाचे ईश्वरी प्रायोजन आहे. विनोदकुमार महाजन
या जन्मातच माझ्या सद्गुरू अण्णांच्या कृपेने व खडतर तपश्चर्येने हा माझा पुनर्जन्म झाला आहे.नवीन चैतन्य दायी देह... नवजीवन... सद्गुरूंचा वरदहस्त असेल तर नक्कीच कर्म ही बदलते...🙏🕉️विनोदकुमार महाजन
तेहतीस कोटी देवीदेवता जिच्या मध्ये वास्तव्य करतात त्या गौमातेचे आपण सगळी लेकरे आहोत.तिचे अमृतासमान दूध लहानपणापासून आजपर्यंत आपण पीत आलो आहोत.मग ? तेहतीस कोटी देवता आपल्यातही वास करतातच ना ? पण कृतघ्न मनुष्य प्राण्याला याचाही संपूर्ण विसर पडला आहे आणि ? हा क्रूर मनुष्य प्राणी गौहत्यारांची साथ देतो आहे ? दुर्दैव ...आपली आई गौमातेचे तेहतीस कोटी देवतांचे व आपले ? ...अजूनही आपण आपल्या आईला वाचवू शकत नाही ? षंढ समाज आणि षंढ समाज रचना ? धिक्कार असो... विनोदकुमार महाजन
सैतानी राजवट ही क्रूरपणे उखडून फेकावी लागते , उलथवून टाकावी लागते तर ईश्वरी राजवटीचा अंमल सक्तिने करावा लागतो.कारण सैतानी राजवटीमध्ये सगळा हाहाकार होऊन सगळ्यांचं जगणं मुश्कील होतं सृष्टी चक्र ही धोक्यात येतं तर ईश्वरी राजवटीमध्ये पशुपक्षांसहीत सगळ्या सजीवांना अभय मिळून सृष्टीचेही कल्याण होते. परम वैभवशाली ईश्वरी सिद्धांत.... विनोदकुमार महाजन