Posts

माझ्या लेखावर एक मनोगत

 ( माझ्या लेखावर संन्माननीय श्री.सुरेंद्र कुलकर्णी , यवतमाळ सद्या अमेरीका : -  यांनी एक सुंदर एक आय फोटो व खालील सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार...असेच आपल्या सर्वांचे प्रेम निरंतर माझ्या वर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....विनोदकुमार महाजन...) या लेखातील विचार केवळ पोस्टरपुरते मर्यादित न ठेवता अनेक प्रभावी माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. 🎬 १. व्हिडिओ रील / YouTube Shorts पार्श्वभूमीला भावनिक संगीत दुःखी व्यक्ती आणि आधार देणारी व्यक्ती यांची दृश्ये लेखातील निवडक ओळी स्क्रीनवर दिसतील कालावधी: ३० ते ६० सेकंद 🎙️ २. व्हॉइस-ओव्हर व्हिडिओ आपण किंवा AI Voice द्वारे संपूर्ण लेखाचे निवेदन पार्श्वभूमीला मानवी नातेसंबंध, सहानुभूती, मदतीची दृश्ये 📖 ३. ई-बुक / PDF पुस्तिका "मनावर प्रेमाची एक फुंकर हवी" लेख सुविचार प्रेरणादायी कथा आत्मीयतेवरील संदर्भ 🎠 ४. सोशल मीडिया कॅरुसेल (Carousel Post) प्रत्येक स्लाईडवर एक विचार: समाज संवेदनाशून्य का होत आहे? मनाची श्रीमंती म्हणजे काय? प्रेमाची फुंकर का आवश्यक? निष्कर्ष 📰 ५. वृत्तपत्र लेख / संपादकीय लेखाचे संक्षिप्त ...

संपादकीय

 संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...

दाब

 *वरचा खालच्याला* *दाबतो...* ✍️ २८९२  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍 होय...जणू निसर्ग नियमच आहे हा... वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ? मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत... जसे... " वासरात लंगडी गाय शहाणी...  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... बळी तो कान पिळी... ज्याच्या हाती ससा तो पारधी..." वगैरे वगैरे... " बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो... नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो... मिळवती बायको नव-याला दाबत राहते... श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...? मोठा छोट्यांना दाबत राहतो... दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..." इत्यादी इत्यादी... दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत. खरं खोटं देवचं जाणे. पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो. राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात. दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ? एकंदर काय तर ? सगळे जगचं दाबावर चालतयं का ? होय... अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ? उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात.आणी ? उभं आयुष्यच जवळजवळ बरबाद करून टाक...

एक फूंकर

 मनावर प्रेमाची एक फूंकर हवी… https://globalhinduism.in/?p=3594 मनावर प्रेमाची एक फूंकर हवी https://globalhinduism.online/?p=5855 *मनावर फक्त एक फूंकर* *हवी....* ✍️ २८९१  *विनोदकुमार महाजन*  🫣🫣🫣✅ अख्ख जगच सद्या फारच बिकट अवस्थेतून जात आहे की काय असं वाटतंय. विशेषतः संपूर्ण जगात विखुरलेला मनुष्य प्राणी. दु:ख , दु:खातिरेक , दुःखाचा आगडोंब जणू सगळीकडेच उसळलेला दिसतोय. आणी अशात , अशा भयंकर परिस्थिती मध्ये हवा असतो तो एक खंबीर आधार.खंबीर मानसिक आधार. आणी ? मनावर घातली जाणारी... एक हळूवार फुंकर. पण वरचेवर मनुष्य नावाच्या प्राण्याला झालंय काय तर ? जवळजवळ अख्खा मनुष्य प्राणीच सगळीकडे अगदी कोत्या मनाने आणी कोत्या विचारसरणीने वागतो आहे की काय ? असे सहज वाटू लागले आहे. इतरांच्या दु:खाचं त्याला जवळजवळ कांहीही घेणंदेणं नाही , अशी भयंकर सामाजिक स्थिती बनत चालली आहे. मग अशा भयंकर आणी विचित्र स्थितीमध्ये कोण कुणाचा आणी कोण कुणाच्या मनाचा विचार करणार ? मग दुस-यांच्या दु:खात त्याच्या मनावर फूंकर घालणे तर ? जवळजवळ दूरापास्तच. एक मायेची फूंकर.एक आत्मियतेची फूंकर. हल्ली कुणी कुणाच्या मनाचा...

मोदिजी आपका सहयोग चाहिए

 मोदिजी : – आपका सहयोग चाहिए ! https://globalhinduism.online/?p=5853 मोदिजी : – आपका सहयोग चाहिए ! https://globalhinduism.in/?p=3590 *मोदिजी : - आपका* *सहयोग चाहिए !!* ✍️ २८९०  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩🚩 सोशल मिडिया पर  अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ता खुद की अथवा खुद के आर्थिक स्थिती की चींता किए बगैर चौबिसो घंटे सक्रीय रहते है ! बिना लाभहानी के यह कार्य निरंतर चलता रहता है ! मैंने भी पत्रकारिता में इसी उद्देश से बिना लाभहानी के, लगभग चालिस साल बिताए है ! कुछ सालों पहले मैंने मेरी खुद की दो स्वतंत्र अंतरराष्ट्रीय वेबसाइट भी बनाई है ! जिसमें मेरे परम मित्र श्री.राम आसबे जी भी अनेक सालों से मुझे लगातार सहयोग कर रहे है ! मेरी वेबसाईट  1 )  globalhinduism.online 2 ) globalhinduism.in मैंने राम आसबे जी के सहयोग से बनाई है ! जिसपर मैं अनेक सालों से लगातार हिंदुत्ववादी  , सामाजिक , राजकीय , आध्यात्मिक लेख लिखता आ रहा हूं ! मगर अनेक बार मेरी दोनों वेबसाइट पर दुनिया के अनेक देशों से लगातार सायबर एटेक हो रहे है और मेरे अनेक महत्त्वपूर्ण लेख बारबार गायब किए जा रहे...

शांती

 ज्या घरात सुख समाधान शांती नसते तिथे लक्ष्मी कधिही नांदत नाही. विनोदकुमार महाजन

सुविचार संग्रह

 *सुविचार हिंदी मराठी*  १ ) जब संकट रूपी , विनाशकारी तेज बहाव की पाणी की धारा से कोई बहता जा रहा होता है तब ? दुनियादारी दूरसे हॅंस हॅंस के तमाशा देखती रहती है ! मारने वाला है भगवान  बचाने वाला भी भगवान . २ ) ईश्वरी कृपाप्राप्त माणसे नेसमी प्रसन्न चीत्त आणी हास्यमुख असतात. ३ ) जहाँ भी जावो वहाॅं  शक्ती कमाते रहो , शक्ती से शक्ती मिलाते रहो , ईश्वरी कार्य आगे बढाते रहो ! ४ ) " आकाश पाताळ एक करेन पण ? जिंकल्या शिवाय मी राहणार नाही..." अशी जीद्द मनात असली की ? आपले यश कोणीच रोखू शकत नाही... ५ )  लोकशाही मतलब ? जिसे जैसा चाहिए वैसा भौंकने का अधिकार... विशेषतः सज्जन और अच्छा कार्य करने वालों के विरूद्ध....! ६ ) मोदिजी ने बडे बडे जहरीले साॅंपों को आखिर ? झूटा खानेवाले काॅक्रोच ही बना डाला?? मोदिजी...इतनी भी भयंकर दुर्दशा मत करो ! ७ ) जितना जादा दुखदर्द पीडा यातना हम भोगते रहते है उतना हमारा पिछले जनम का कर्म कटता जाता रहता है और हम सुख के नजदिक पहुंच जाते है... इसिलिए आनंद से कर्म भोगते रहेंगे तो निश्चित ही भविष्य मैं फल अच्छा ही मिलकर रहेगा ८ )  हिंदू साथीयों...