Posts

माझ्या वरील प्रेम

 भगवंता माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना यश , किर्ती , दिर्घायुष्य , मान सन्मान , आनंद , सुख , समाधान , शांती , राज ऐश्वर्य दे. जगातील सगळ्या सज्जन लोकांचे कल्याण कर.नशीब बदल. विनोदकुमार महाजन

नशीबावर विजय

 भयावह नशीबावर विजय मिळवायचा असैल तर अखंड ईश्वरी नामस्मरण केले पाहिजे. विनोदकुमार महाजन

दुःख

 देव अवतारी माणसांना व चांगल्या व्यक्तींना नेहमी जास्त दुःख का भोगावे लागते ? कोण उत्तर देईल का ? विनोदकुमार महाजन

श्रीमंती

 माणसं धनाने श्रीमंत असतात.पण मनाने नेहमीच कंगाल.म्हणूनच माणसानं धनाने गरीब असले तरी चालेल पण मनाने नेहमी श्रीमंत असावे.हीच खरी श्रीमंती  विनोदकुमार महाजन

प्रेम

 एक लडकी से मैं प्रेम करता था , वो भी मुझसे प्रेम करती थी ! हम शादी भी करना चाहते थे ! मगर वो दूसरों की हो गई ! मैं उसकी याद में जीवन भर रोता रहता हूं ! शायद हर एक के साथ अक्सर ऐसा ही होता रहता है ! नियती बडी क्रूर होती है ! विनोदकुमार महाजन

फायदे

 मी सगळ्यांचे फायदे करून द्यायला आलो आहे.आर्थीक फायदे , वैचारिक फायदे , आध्यात्मिक फायदे. जो माझ्या संपर्कात येतो त्याचे चारी बाजूंनी कोट कल्याण होते.अनुभव हीच खात्री. विनोदकुमार महाजन

माजलेला

 माजलेली माणसं काही काही माणसं एवढी भयंकर उन्मत्त आणी माजलेली असतात की आपण त्यांना सरळ बोललं तरी नीट बोलतं नाहीत.नेहमी वाड्यातच शिरतात. पण अशांनाही हीसका दावणारा कुणीतरी शेरास सव्वाशेर भेटतोच की हो  विनोदकुमार महाजन

आंस का बाप

 आस का बाप  निरास की माॅं  होते की बहन  जोरू साथ  पैसा गांठ और निदान का दोस्त  इसका मतलब जो भी  बतायेगा उसको मैं  एक हजार रूपये का  इनाम दूंगा  विनोदकुमार महाजन

नरडं

 जे माझं नरडं धरण्याचा प्रयत्न करून जगणं मुश्कील करतात त्यांच नरडं माझा भगवंतच धरतो.ईश्वराचा न्याय. विनोदकुमार महाजन

लेकरू

 मी माझ्या आई महालक्ष्मीच लेकरू आहे.विषारी सापांनो तुम्ही मला , या धगधगत्या ईश्वरी तेजाला काय संपवणार ? अनेक आले आणी संपून गेले. हा हा हा हा  विनोदकुमार महाजन

सावधान

 सावधान  सावधान मित्रांनो  मार्केट मध्ये सध्या असे फसवे एप आले आहेत की त्यांचा सध्या जोरात धुमाकूळ चालू आहे.तुम्ही एवढे पैसे मिळवाल , तेवढे पैसे मिळवाल अशी जाहिरात करून तुम्हाला भूरळ घालतात.आणी तुम्ही एप डाऊनलोड केले की हळूहळू तुमच्या नकळत तुमच्या अकाउंट वर डल्ला मारायला सुरुवात करतात.आधी केवळ एक रूपयाचे आमीश दाखवून अकाउंट हॅक करतात आणी एटो कटींग पमेंट लावून तुम्हाला लुटत आणी फसवत राहतात. सावधान. विनोदकुमार महाजन

जेन जी

 जेन जी वाले खरे जेन जी नव्हतेच.ते अट्टल गुन्हेगार होते.जे तुरूंगात जातील.आणी कांहीं विकृत पोरं पोरी होते.त्यांना समाज बहिष्कृत करेल.मोदिजी विकृतांना माफ करू नका. खरा जन जी तर खंबीरपणे मोदिजींच्या पाठीशी उभा आहे. विनोदकुमार महाजन

ऐश्वर्य

 इथे फक्त राज ऐश्वर्य असेल तरच डोळे दिपतात आणी माणसं झुकतात.मग ते राज ऐश्वर्य पापानं मिळाले की पुण्याने ? हे कुणीही बघत नाही. विनोदकुमार महाजन

कलियुग

 लोकं ? चुकीच्या मार्गाने , भ्रष्टाचाराने पैसा मिळवायला का धडपडतात ? कारण , कलियुगात संन्मानान आणी चांगल्या रस्त्यानं सहजासहजी धन मिळत नाही. कलियुगाचा उफराटा न्याय. विनोदकुमार महाजन

गरूडझेप

 *🎯गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....*     *जीवनात कधीच हार* *मानू नका*   *संकलन  : -* *विनोदकुमार महाजन*    🦇🦇🦇🦇                                                            *१) 🦅 गरुड नेहमी अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.* *तो चिमण्या,कावळे आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.* *🎯बोध:*  *संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.*  *लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.* *२) 🦅 गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो ५ किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.* *🎯बोध:* *निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून  विच...

ईश्वर भक्त

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

कर्म

 कर्म गतीच्या भयानक व असह्य फे-यावर विजय मिळवल्याशिवाय चौफेर यशाचे रस्ते सापडत नाहीत. विनोदकुमार महाजन

कृष्ण

 ज्या मायावी जगात  सत्य चालत नाही , प्रेम चालत नाही , तिथे कपटी डाव टाकून सत्याचा आणी धर्माचा विजय करावा लागतो.हीच कृष्ण निती होय. विनोदकुमार महाजन

योग्यता

 प्रेम करायला व समजायला सुध्दा समोरची व्यक्ती तेवढीच योग्यतेची असावी लागते. दिव्य प्रेम तर फक्त ईश्वरच समजू शकतो. सापाला प्रेमाची कींमत काय कळणार ? विनोदकुमार महाजन

ईश्वरा वरील प्रेम

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.