जिन्होने मुझे अमृत दिया उसे बदले में निरंतर अमृत ही मिलेगा और ? जिन्होने भरभरके निरंतर जहर ही दिया उसे ? स्वयं ईश्वर वैसा ही जहर वापिस दे देगा... जैसे को तैसा...यह ईश्वरीय सिध्दांत है...✅✅ विनोदकुमार महाजन
जन्म, मृत्यू, श्वास , आहार, निद्रा, भय मैथून , पंचमहाभूतों का देह , पुनरूत्पादन के लिये बिजारोपण की प्रक्रिया, जन्म जन्मों तक देह बदलने की प्रक्रिया और आत्मतत्त्व यह सिध्दांत सभी सजीव सृष्टी में लगभग एक ही सूत्र से ईश्वर ने बांध दिया है... फिर भी घमंडी इंसान कहता है...? " कहां है ईश्वर ?? " !! रोम रोम में बसा है मेरा प्यारा प्यारा राम...कण कण में है भगवान...कंकर कंकर में बसा है मेरा भोला शंकर...!! विनोदकुमार महाजन
सृष्टी चक्र चालवण्यासाठी ईश्वर नेहमी पुनर्निर्माण व पुनरुत्पादन करत राहतो... एक छोटेसे बीज हे महान ईश्वरी कार्य करत असते...चौ-याऐंशी लक्ष योनी साठी हाच ईश्वरी सिद्धांत लागू पडतो...! विनोदकुमार महाजन
मनुष्य जन्माला येऊन काय पाहिजे असतं ? आरोग्य , ऐश्वर्य , दिर्घायुष्य आणि ईश्वर प्राप्ती ..!! झालं... छोटंसं जीवन , छोटंसं स्वप्न...!! ख-या भक्ताला भगवंत पाहीजे ते भरभरून देतो... फक्त श्रद्धा , विश्वास आणि प्रेम हवं... श्रीकृष्णार्पणमस्तू...🙏🙏🙏 विनोदकुमार महाजन
ईश्वरावर जे खरं प्रेम केलं तेच तुमच्यावर सुध्दा केले पण त्याच्याशी तुम्हाला काही घेणंदेणं नाही तर मग ? मलाही तुमच्याशी कांहीही घेणंदेणं नाही.ईश्वर प्रेमाची कींमत ओळखतो... पशुपक्षी सुध्दा प्रेम ओळखतात पण ? हो... तुम्ही मनुष्य आहात...अती बुध्दीमान ?? ( असा प्रत्येक सिध्द पुरूषांचा अनुभव असतो का ? तरी सुद्धा...?? " जो जे वांछील तो ते लाहो... रामकृष्ण हरी...!! "🙏🙏 विनोदकुमार महाजन