Posts

महापुरूष

 ज्याच्यावर आपण स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो , अशा व्यक्तींचा स्वर्गवास होणे , अथवा एखादी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यातून कायमची दूर जाणे , प्रेमभंग होणे , वारंवार अनेक धोके व घात होणे आणि ? सततचे अपयश पचवणे म्हणजे भयंकर जालिम विष पचवण्यापेक्षाही महाभयंकर असते.अशी हळवी माणसे आयुष्यात पूर्णपणे कोलमडून तरी पडतात , उध्वस्त होतात , व्यसनाधीन होतात , वेडी होतात अथवा आत्महत्या तरी करतात.अशावर विजय मिळवून जो पुढे जातो तो ? नक्कीच महापुरुष ठरतो.🌞 विनोदकुमार महाजन

परीक्षा

 " मी एवढं चांगलं वागून सुध्दा मला नेहमीच असं का होतंय...? " हा साधारणतः सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे.उत्तर असं आहे... एक तर प्रारब्ध , दुसरी गोष्ट कलीचा प्रभाव आणि ? तिसरी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ? ... कठोर ईश्वरी परीक्षा...जेवढे उच्च कोटीचे ध्येय व चांगुलपणा तेवढी भयंकर कठोर ईश्वरी अग्नीपरीक्षा व सत्वपरीक्षा असते .तावून सुलाखून निघण्यासाठी कठोर ईश्वरी प्रायोजन असतें हे...जय हरी विठ्ठल...🙏🙏 विनोदकुमार महाजन

देव

 देव कुणाकडेही जात नाही पण ? जो देवाकडे जातो आणि देवाला मनोभावे शरण जाऊन आपले सर्वस्व त्याच्या चरणावर समर्पित करतो त्याला भगवंत भरभरून देतो.आणी ख-या प्रेमासाठी तर भगवंत वेडापिसा होतो. विनोदकुमार महाजन

असं का ?

 " मी एवढं चांगलं वागून सुध्दा मला नेहमीच असं का होतंय...? " हा साधारणतः सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे.उत्तर असं आहे... एक तर प्रारब्ध , दुसरी गोष्ट कलीचा प्रभाव आणि ? तिसरी सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ? ... कठोर ईश्वरी परीक्षा...जेवढे उच्च कोटीचे ध्येय व चांगुलपणा तेवढी भयंकर कठोर ईश्वरी अग्नीपरीक्षा व सत्वपरीक्षा असते .तावून सुलाखून निघण्यासाठी कठोर ईश्वरी प्रायोजन असतें हे...जय हरी विठ्ठल...🙏🙏 विनोदकुमार महाजन

देशद्रोही

 जीन देशद्रोहीयों ने फिल्म इंडस्ट्री के नाम पर देश को लूटा और ? विनाशकारी ( अ ) संस्कृती का और राक्षसी शक्तियों का प्रचार प्रसार किया ऐसे देशद्रोहीयों की संपत्ती जप्त करके , उन्हे सख्त कानून बनाकर देश के बाहर निकालना होगा ता की ? इस पवित्र देश में रहकर ? संपूर्ण देश के साथ और देशवासियों के साथ और देश के बहुसंख्यक और सुसंस्कृत समाज के साथ ? ऐसी विघटनकारी शक्तियां भविष्य में गद्दारी ना कर सकें ! आपको क्या लगता है ? क्या आदर्श और संपूर्ण समाज को सुखी करने की क्षमता रखनेवाले ? आदर्श रामराज्य के लिये ऐसी विघटनकारी शक्तियां बाधाएं डालती है ? हर हर महादेव ?? विनोदकुमार महाजन

परीवार

 आपण स्वतः कितीही दुःखात आणि त्रासात असलो, परिवारापासून काम धंद्यानिमीत्त दूर असलो तरी ? आपल्या परिवाराला , आपल्या धर्म पत्नीला व आपल्या लेकरा बाळांना एक सुखी समाधानी आनंदी आयुष्य देणे हे प्रत्येक आदर्श पतीचे व वडीलांचे आद्य कर्तव्य असते व ते पार पाडावेच लागते.आणि हाच खरा धर्म आहे. त्यामुळेच ईश्वरही आनंदीत होतो.कारण ? प्रत्यक्ष ईश्वरानेच पती व पीता हे महान दाईत्व पुरूषावर सोपवले आहे. हाही एक पुरूषार्थच आहे. ल‌क्ष्मी नारायण की जय...🙏 विनोदकुमार महाजन

जिर्णोद्धार

 ही आमच्या महाजन घराण्यातील पुर्वजांची अर्थात सिध्द पुरूषाची समाधी आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला जमीन जायदाद मिळाली.सिध्द पुरूषाच्या समाधीमधून मला आजही रामकृष्णहरी हा दिव्य मंत्र ऐकू येतो आहे.कदाचित माझ्या हातून या समाधीचा भव्य दिव्य जीर्णोद्धार व्हावा अशी त्यांची इच्छा असावी. हे ईश्वरी कार्य माझ्या हातून ते नक्कीच व लवकरच पूर्ण करून घेतील असा विश्वास आहे. जय जय राम कृष्ण हरी  जय हरी विठ्ठल... विनोदकुमार महाजन