अनुभूती
दुःखातिरेकाने त्रस्त होऊन अथवा एखाद्याच्या वियोगामुळे कुणाच्या तरी खांद्यावर विश्वासाने डोके ठेवून ढसढसा रडावे वाटते , त्यावेळी एकही असा वात्सल्य पूर्ण खांदा सापडत नाही त्यावेळी ? ईश्वर स्वतः भेटतो सुध्दा आणि लडिवाळ पणे स्वर्गीय उच्च प्रेम करतो सुध्दा...यालाच दिव्य अनुभूती म्हणतात. पण त्यासाठी पवित्र प्रेम व शुद्ध अंतःकरण गरजेचे असते. विनोदकुमार महाजन