मच्छर
एक छोटीसी सुई आपल्याला शरीरात खुपसायची म्हटले तरी त्रास होतो.आणी ? एवढासा मच्छर ? कधी येऊन रक्त पिऊन जातो कळतही नाही राव... कमाल आहे व्यूहरचनेची त्याच्या...आणी त्याहून कमाल आहे त्याला बनवणा-या ईश्वराची ? अन् माणूस मात्र फुकाच्या बढाया मारतो... विनोदकुमार महाजन